अर्थ : अमली पदार्थांचे सेवन किंवा त्याचा क्रय-विक्रयवर होणारी कायदेशीर बंदी.
उदाहरणे :
राजस्थानात नशाबंदी झाल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी वाढली.
नशाबंदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nashaabandee samanarthi shabd in Marathi.